प्रकटी 14:8
प्रकटी 14:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग आणखी एक देवदूत त्याच्या मागोमाग आला आणि म्हणाला, “पडली, मोठी बाबेल पडली! कारण तिने सर्व राष्ट्रांना तिच्या व्यभिचाराचा क्रोधरूपी द्राक्षरस पाजला आहे.”
सामायिक करा
प्रकटी 14 वाचाप्रकटी 14:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा त्याच्या पाठोपाठ दुसरा एक देवदूत आला. तो म्हणत होता, “ ‘पडले! महान बाबिलोन शहर पडले!’ ज्या शहराने सर्व राष्ट्रांना आपल्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य पाजले, ते पडले.”
सामायिक करा
प्रकटी 14 वाचा