प्रकटी 14:7
प्रकटी 14:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाचे भय धरा आणि त्यास गौरव करा; कारण न्यायाची वेळ आली आहे आणि ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र आणि पाण्याचे झरे हे उत्पन्न केले त्यास नमन करा.
सामायिक करा
प्रकटी 14 वाचाप्रकटी 14:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तो मोठ्या आवाजात म्हणाला, “परमेश्वराचे भय धरा व त्यांना गौरव द्या! कारण त्यांनी न्यायनिवाडा करावा अशी वेळ आता आली आहे. ज्यांनी आकाश, पृथ्वी, समुद्र आणि पाण्याचे झरे निर्माण केले, त्यांची उपासना करा.”
सामायिक करा
प्रकटी 14 वाचा