प्रकटी 14:10
प्रकटी 14:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तोसुध्दा देवाच्या क्रोधाचा प्याल्यात निरा घातलेला, त्याचा क्रोधरुपी द्राक्षरस पिईल आणि पवित्र दूतांसमोर आणि कोकऱ्यासमोर त्यास अग्नी आणि गंधक ह्यापासून पीडला जाईल.
सामायिक करा
प्रकटी 14 वाचाप्रकटी 14:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्या प्रत्येकाला परमेश्वराच्या क्रोधाचा द्राक्षमद्याचा प्याला, त्याची तीव्रता कमी न करता प्यावा लागेल. पवित्र देवदूत व कोकरा यांच्यासमक्ष या सर्वांचा जळत्या गंधकाने छळ करण्यात येईल.
सामायिक करा
प्रकटी 14 वाचा