फिलिप्पैकरांस पत्र 2:9-10
फिलिप्पैकरांस पत्र 2:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 2:9-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले; यासाठी की येशूंच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचा