YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस पत्र 2:4-8

फिलिप्पैकरांस पत्र 2:4-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तुम्ही केवळ स्वतःचेच हित नव्हे, तर इतरांचेही हित पाहावे. ख्रिस्त येशूंमध्ये जी मनोवृत्ती होती, तीच वृत्ती तुम्ही एकमेकांच्या संबंधात बाळगा: ते खुद्द परमेश्वराच्या स्वरुपाचे असूनही त्यांनी स्वतःस परमेश्वरासमान केले नाही व परमेश्वरासम असण्याचा लाभ त्यांनी घेतला नाही; उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले आणि दासाचे स्वरूप घेऊन, मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले. मानवी रूप धारण करून त्यांनी स्वतःस लीन केले, येथपर्यंत की आज्ञापालन करून ते मरावयास, आणि तेही क्रूसावरील मरण पत्करण्यास तयार झाले.

फिलिप्पैकरांस पत्र 2:4-8

फिलिप्पैकरांस पत्र 2:4-8 MARVBSIफिलिप्पैकरांस पत्र 2:4-8 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा