फिलिप्पैकरांस पत्र 2:4-5
फिलिप्पैकरांस पत्र 2:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेहि पाहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याठायीही असो.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 2:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही केवळ स्वतःचेच हित नव्हे, तर इतरांचेही हित पाहावे. ख्रिस्त येशूंमध्ये जी मनोवृत्ती होती, तीच वृत्ती तुम्ही एकमेकांच्या संबंधात बाळगा
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 2:4-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेही पाहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचा