फिलिप्पैकरांस पत्र 2:30
फिलिप्पैकरांस पत्र 2:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण माझी सेवा करण्यांत तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 2:30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण ख्रिस्ताच्या सेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व त्याला अंदाजे मरण आलेच होते, माझ्यासाठी तुम्हाला ज्यागोष्टी करता आल्या नाहीत त्या त्याने केल्या.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचा