फिलिप्पैकरांस पत्र 2:21
फिलिप्पैकरांस पत्र 2:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण, सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 2:21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इतर प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी पाहतात, येशू ख्रिस्ताच्या नाही.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचा