फिलिप्पैकरांस पत्र 2:15
फिलिप्पैकरांस पत्र 2:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ह्यासाठी की, या कुटिल आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे; त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवतांना ज्योतीसारखे जगात दिसता.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 2:15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणजे, “तुम्ही या दुष्ट आणि कुटिल आणि हेकेखोर पिढीत दोषरहित व शुद्ध राहून परमेश्वराची लेकरे” म्हणून त्यांच्यामध्ये आकाशातील तार्यांप्रमाणे चमकाल.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचा