लूक 18:6-7
लूक 18:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग प्रभू म्हणाला, “लक्ष्य द्या अन्यायी न्यायाधीश काय म्हणाला. आणि मग जे देवाचे निवडलेले लोक दिवसरात्र त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत करण्यास वेळ लावेल का?
सामायिक करा
लूक 18 वाचालूक 18:6-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर प्रभू म्हणाले, “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर परमेश्वराचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्यांना विनवण्या करतात, त्या लोकांना ते न्याय देणार नाहीत काय? ते त्यांच्यासंबंधी उशीर करतील काय?
सामायिक करा
लूक 18 वाचा