लूक 18:6-7
लूक 18:6-7 MACLBSI
प्रभूने म्हटले, “दुष्ट न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर मग देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय?