YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 17:2 - Compare All Versions

योहान 17:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्यमात्रावर त्याला अधिकार दिला आहेस.

सामायिक करा
योहान 17 MARVBSI

योहान 17:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जे तू त्यास दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्यास सर्व मनुष्यांमात्रावर अधिकार दिला आहेस.

सामायिक करा
योहान 17 IRVMAR

योहान 17:2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तू त्याला जे दिले आहेत त्या सर्वांना त्याने शाश्वत जीवन द्यावे म्हणून तू सर्व मनुष्यमात्रांवर त्याला अधिकार दिला आहेस.

सामायिक करा
योहान 17 MACLBSI

योहान 17:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आपण त्याला सर्व लोकांवर अधिकार दिला आहे, ते यास्तव की ज्यांना तुम्ही त्याच्याकडे सोपविले आहे, त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे.

सामायिक करा
योहान 17 MRCV