YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 17:2

योहान 17:2 MRCV

आपण त्याला सर्व लोकांवर अधिकार दिला आहे, ते यास्तव की ज्यांना तुम्ही त्याच्याकडे सोपविले आहे, त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे.

योहान 17:2 साठी चलचित्र