याकोब 5:20
याकोब 5:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो त्याचा जीव मरणापासून तारील व पापांची रास झाकील.
सामायिक करा
याकोब 5 वाचायाकोब 5:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे लक्षात ठेवा, जो कोणी अशा पापी व्यक्तीला त्याच्या अयोग्य मार्गापासून फिरवितो, तो त्याला मरणापासून वाचवेल आणि त्याच्या अनेक पापांवर पांघरूण घालेल.
सामायिक करा
याकोब 5 वाचा