याकोब 5:13
याकोब 5:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुमच्यातील कोणी संकटात आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्याने स्तुतिगान करावे.
सामायिक करा
याकोब 5 वाचायाकोब 5:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्हापैकी कोणी त्रासात आहे काय? त्यांनी प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्यांनी स्तुतिस्तोत्रे गावीत.
सामायिक करा
याकोब 5 वाचायाकोब 5:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमच्यापैकी कोणी दु:ख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदात आहे काय? त्याने स्तोत्रे गावीत.
सामायिक करा
याकोब 5 वाचा