याकोब 2:20-21
याकोब 2:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु मूर्ख मनुष्या, कृतीशिवाय विश्वास निरर्थक आहे, हे तुला समजावे अशी तुझी इच्छा आहे काय? आपला पूर्वज अब्राहाम ह्याने आपला मुलगा इसहाक ह्याला जेव्हा यज्ञवेदीवर अर्पण केले, तेव्हा तो कृतीनी नीतिमान ठरला नव्हता काय?
सामायिक करा
याकोब 2 वाचायाकोब 2:20-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अरे मूर्ख माणसा, कृती शिवाय विश्वास व्यर्थ आहे याचा तुला पुरावा पाहिजे का? आपला पिता अब्राहामाने त्याचा पुत्र इसहाकाला वेदीवर अर्पण केले आणि त्या कृत्यामुळे त्याला नीतिमान ठरविण्यात आले नाही का?
सामायिक करा
याकोब 2 वाचा