YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 2:20-21

याकोब 2:20-21 MACLBSI

अरे बुद्धिहीन मनुष्या, कृतीवाचून विश्वास निरर्थक आहे, हे तुला समजावून द्यावयास हवे काय? आपला बाप अब्राहाम ह्याने आपला पुत्र इसहाक ह्याला यज्ञवेदीवर अर्पिले ह्यात तो कृतींनी नीतिमान ठरला नव्हता काय?