उत्पत्ती 25:34 - Compare All Versions
उत्पत्ती 25:34 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोबाने त्यास भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. त्याने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर उठला व तेथून त्याच्या मार्गाने निघून गेला. अशा रीतीने एसावाने त्याच्या ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ मानला.
सामायिक करा
उत्पत्ती 25 IRVMARउत्पत्ती 25:34 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले; एसावाने ते खाल्ले आणि निघून गेला. अशा रीतीने एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ मानला.
सामायिक करा
उत्पत्ती 25 MRCVउत्पत्ती 25:34 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीचे वरण दिले; तो खाऊनपिऊन उठला व चालता झाला; ह्याप्रमाणे एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखला.
सामायिक करा
उत्पत्ती 25 MARVBSI