YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 25:34

उत्पत्ती 25:34 MRCV

तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले; एसावाने ते खाल्ले आणि निघून गेला. अशा रीतीने एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ मानला.