गलतीकरांस पत्र 6:9
गलतीकरांस पत्र 6:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण खचलो नाही, तर नियोजित समयी कापणी करू.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 6 वाचागलतीकरांस पत्र 6:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योग्य ते करण्याचा आपल्याला कंटाळा येऊ नये, कारण आपण थकलो नाही तर योग्य वेळी पिकांची कापणी करू.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 6 वाचागलतीकरांस पत्र 6:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 6 वाचा