गलतीकरांस पत्र 6:10
गलतीकरांस पत्र 6:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून आपल्याला संधी असेल तसे आपण सर्वांचे बरे करावे व विशेषतः विश्वासाने एका घराण्यात एकत्र आलेल्या विश्वास ठेवणाऱ्यांचे बरे करावे.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 6 वाचागलतीकरांस पत्र 6:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून शक्य होईल आणि जशी आपणास संधी मिळेल तसे आपण सर्वांचे भले करावे, विशेषकरून विश्वासणार्यांच्या कुटुंबाचे चांगले करावे.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 6 वाचागलतीकरांस पत्र 6:10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.
सामायिक करा
गलतीकरांस पत्र 6 वाचा