YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र 2:25 - Compare All Versions

1 पेत्र 2:25 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण तुम्ही मेंढरांसारखे बहकत होता; पण जो तुमच्या जीवांचा मेंढपाळ व रक्षक आहे, त्याच्याकडे आता परत आला आहात.

सामायिक करा
1 पेत्र 2 IRVMAR

1 पेत्र 2:25 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

कारण “मेंढरांप्रमाणे तुम्ही परमेश्वरापासून बहकून दूर गेला होता,” परंतु आता तुम्ही तुमच्या मेंढपाळाकडे आणि तुमच्या आत्म्याच्या रक्षकाकडे परत आला आहात.

सामायिक करा
1 पेत्र 2 MRCV

1 पेत्र 2:25 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता; परंतु आता तुमच्या जिवांचा मेंढपाळ व संरक्षक1 ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात.

सामायिक करा
1 पेत्र 2 MARVBSI

1 पेत्र 2:25 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तुम्ही बहकलेल्या मेंढरांसारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या आत्म्याचा मेंढपाळ व संरक्षक ह्यांच्याकडे तुम्हांला परत आणण्यात आले आहे.

सामायिक करा
1 पेत्र 2 MACLBSI