YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र. 2:25

1 पेत्र. 2:25 IRVMAR

कारण तुम्ही मेंढरांसारखे बहकत होता; पण जो तुमच्या जीवांचा मेंढपाळ व रक्षक आहे, त्याच्याकडे आता परत आला आहात.