YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 13:44

मत्तय 13:44 VAHNT

“स्वर्गाच राज्य वावरात लपवलेल्या धना सारखं हाय, जे कोण्या माणसाले भेटलं, अन् त्यानं ते लपवलं अन् आनंदाने जाऊन आपली सगळी संपत्ती इकून टाकली, अन् त्या वावराले विकत घेतलं”

मत्तय 13:44 साठी श्लोक प्रतिमा

मत्तय 13:44 - “स्वर्गाच राज्य वावरात लपवलेल्या धना सारखं हाय, जे कोण्या माणसाले भेटलं, अन् त्यानं ते लपवलं अन् आनंदाने जाऊन आपली सगळी संपत्ती इकून टाकली, अन् त्या वावराले विकत घेतलं”