मत्तय 13:44
मत्तय 13:44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या धनासारखे आहे, ती कोणाएका मनुष्यास सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन, आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले.
सामायिक करा
मत्तय 13 वाचामत्तय 13:44 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“स्वर्गाचे राज्य शेतात दडवून ठेवलेल्या धनासारखे आहे. एका मनुष्याला ते सापडले, तेव्हा त्याने ते पुन्हा लपविले आणि अतिशय आनंदाने त्याच्याजवळ होते ते सारे विकून ते शेत विकत घेतले.
सामायिक करा
मत्तय 13 वाचा