YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 9:1-6

स्तोत्रसंहिता 9:1-6 MRCV

याहवेह, मी माझ्या संपूर्ण मनापासून तुमचे आभार मानेन; मी तुमच्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन. मी आनंदित होईन आणि तुमच्यामध्ये हर्ष करेन; हे सर्वोच्च प्रभू, मी तुमच्या नावाची स्तुतिस्तोत्रे गाईन. माझे शत्रू मागे वळतात; ते तुमच्यासमोर अडखळतात आणि नष्ट होतात. कारण तुम्ही माझे अधिकार आणि न्यायाला पाठिंबा दिला आहे, तुम्ही नीतिमान न्यायाधीश म्हणून सिंहासनावर बसलेले आहात. तुम्ही राष्ट्रांना धमकाविले आहे आणि दुष्टांना नष्ट केले आहे; त्यांची नावे तुम्ही कायमची पुसून टाकली आहेत. माझे शत्रू कायमचे नष्ट झाले आहेत, तुम्ही त्यांची नगरे उद्ध्वस्त केली; त्यांची आठवणसुद्धा नाहीशी झाली आहे.

स्तोत्रसंहिता 9:1-6 साठी श्लोक प्रतिमा

स्तोत्रसंहिता 9:1-6 - याहवेह, मी माझ्या संपूर्ण मनापासून तुमचे आभार मानेन;
मी तुमच्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.
मी आनंदित होईन आणि तुमच्यामध्ये हर्ष करेन;
हे सर्वोच्च प्रभू, मी तुमच्या नावाची स्तुतिस्तोत्रे गाईन.

माझे शत्रू मागे वळतात;
ते तुमच्यासमोर अडखळतात आणि नष्ट होतात.
कारण तुम्ही माझे अधिकार आणि न्यायाला पाठिंबा दिला आहे,
तुम्ही नीतिमान न्यायाधीश म्हणून सिंहासनावर बसलेले आहात.
तुम्ही राष्ट्रांना धमकाविले आहे आणि दुष्टांना नष्ट केले आहे;
त्यांची नावे तुम्ही कायमची पुसून टाकली आहेत.
माझे शत्रू कायमचे नष्ट झाले आहेत,
तुम्ही त्यांची नगरे उद्ध्वस्त केली;
त्यांची आठवणसुद्धा नाहीशी झाली आहे.स्तोत्रसंहिता 9:1-6 - याहवेह, मी माझ्या संपूर्ण मनापासून तुमचे आभार मानेन;

त्यांची आठवणसुद्धा नाहीशी झाली आहे.