YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 22:1-3

स्तोत्रसंहिता 22:1-3 MRCV

माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला? मला वाचविण्यास तुम्ही एवढे दूर का राहिले, माझ्या विव्हळण्याची आरोळी तुम्हापासून दूर का? माझ्या परमेश्वरा, मी दिवसा तुम्हाला हाक मारतो, परंतु तुम्ही उत्तर देत नाही, रात्री पण मला कोणताही विसावा नाही. तरीपण तुम्ही पवित्र आहात; इस्राएलाच्या स्तवनांवर तुम्ही विराजमान आहात.

स्तोत्रसंहिता 22:1-3 साठी श्लोक प्रतिमा

स्तोत्रसंहिता 22:1-3 - माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?
मला वाचविण्यास तुम्ही एवढे दूर का राहिले,
माझ्या विव्हळण्याची आरोळी तुम्हापासून दूर का?
माझ्या परमेश्वरा, मी दिवसा तुम्हाला हाक मारतो, परंतु तुम्ही उत्तर देत नाही,
रात्री पण मला कोणताही विसावा नाही.

तरीपण तुम्ही पवित्र आहात;
इस्राएलाच्या स्तवनांवर तुम्ही विराजमान आहात.