तरी आपल्याला एकच परमेश्वर, पिता ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले आणि त्यांच्यासाठी आम्ही जगतो; आणि एकच प्रभू, येशू ख्रिस्त ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले आणि ज्यांच्याद्वारे आपण जगतो.
1 करिंथकरांस 8 वाचा
ऐका 1 करिंथकरांस 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 करिंथकरांस 8:6
7 दिवस
आम्हाला या विषयावरील सर्व काही माहित नसले तरी, आम्हाला माहित आहे की पृथ्वीवर असताना येशूच्या सेवेचा एक मोठा भाग आरोग्य देने होता . तुम्ही ही बायबल योजना वाचत असताना, मी प्रार्थना करतो की तुम्हाला सखोल आणि समग्र मार्गाने आरोग्य मिळेल. ज्या प्रकारचे उपचार फक्त महान वैद्यच आणू शकतात.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ