YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 12:10-13

रोमकरांना 12:10-13 MACLBSI

बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा, तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना, श्रम करा; आळस करू नका. समर्पित वृत्तीने प्रभूची सेवा करा. आशेने हर्षित व्हा. संकटात धीर धरा. प्रार्थनेत तत्पर राहा. पवित्र जनांच्या गरजा भागवा. आतिथ्य करण्यात तत्पर असा.

रोमकरांना 12:10-13 साठी श्लोक प्रतिमा

रोमकरांना 12:10-13 - बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा, तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना, श्रम करा; आळस करू नका. समर्पित वृत्तीने प्रभूची सेवा करा. आशेने हर्षित व्हा. संकटात धीर धरा. प्रार्थनेत तत्पर राहा. पवित्र जनांच्या गरजा भागवा. आतिथ्य करण्यात तत्पर असा.