YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 5:19-21

प्रेषितांचे कार्य 5:19-21 MACLBSI

परंतु त्या रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, “जा. मंदिरात उभे राहून हा संपूर्ण संदेश लोकांना सांगा.” हे ऐकून दिवस उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन प्रबोधन करू लागले. इकडे उच्च याजक व त्याचे सहकारी ह्यांनी येऊन न्यायसभेला व यहुदी लोकांच्या सर्व वडीलजनांना एकत्र बोलावले आणि प्रेषितांना आणावयास शिपायांना तुरुंगाकडे पाठवले.

प्रेषितांचे कार्य 5:19-21 साठी चलचित्र