YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 18:2-4

प्रेषितांचे कार्य 18:2-4 MACLBSI

तेव्हा पंथ येथील अक्‍विला नावाचा एक यहुदी त्याला आढळला. सर्व यहुदी लोकांनी रोम शहर सोडून जावे अशी सम्राट क्लौद्य ह्यांनी आज्ञा केल्यामुळे तो त्याची पत्नी प्रिस्किल्‍ला हिच्यासह इटालीहून नुकताच आला होता, पौल त्यांच्याकडे गेला. त्यांचा व ह्याचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला. त्यांनी मिळून तो व्यवसाय चालविला, त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. पौल दर साबाथ दिवशी प्रार्थनामंदिरात वादविवाद करून यहुदी व ग्रीक लोकांना आपली शिकवण पटवून देत असे.

प्रेषितांचे कार्य 18:2-4 साठी चलचित्र