YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 6:2-3

स्तोत्र. 6:2-3 IRVMAR

हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत. माझा जीव फार घाबरला आहे. परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे?