मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांला प्राप्त होईल.
योहान 15 वाचा
ऐका योहान 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 15:5-7
५ दिन
येशूचे शिष्य या नात्याने आपण पुढच्या पिढीवर प्रभाव टाकूया.नवाझ डीक्रूझ यांनी लिहिलेले आणि विक्रम जाधव यांनी अनुवादित केले.
7 दिवस
आनंदी, उद्दिष्टपूर्ण जगणे नातेसंबंध, प्रेम आणि विश्वासावर आधारित आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनासाठी देवाच्या योजनेबद्दल अधिक स्पष्टता शोधत असाल तुमचा पाठपुरावा आणि शोधावर लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी या योजनेत स्वतःला गुंतवा. डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या "या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ