हे पाहून माझ्या कंबरेस कळा लागल्या आहेत; प्रसूत होणार्या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदना होत आहेत; मी एवढे आळेपिळे देत आहे की मला ऐकू येत नाही; मी इतका घाबरलो आहे की मला दिसत नाही.
यशया 21 वाचा
ऐका यशया 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशया 21:3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ