यशया 21:3
यशया 21:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यास्तव माझ्या कंबरेत वेदना भरल्या आहेत, प्रसुती वेदनेप्रमाणे तडफडणाऱ्या स्त्री प्रमाणे त्या वेदनांनी मला पकडले आहे. जे मी ऐकले त्यामुळे मी खाली वाकलो आहे, जे मी पाहिले त्यामुळे मी विचलीत झालो.
सामायिक करा
यशया 21 वाचा