1
स्तोत्र. 116:1-2
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो. कारण तो माझे ऐकतो, म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 116:1-2
2
स्तोत्र. 116:5
परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 116:5
3
स्तोत्र. 116:15
परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचा मृत्यू अमोल आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 116:15
4
स्तोत्र. 116:8-9
तू माझा जीव मृत्यूपासून, माझे डोळे अश्रूपासून, आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत. जीवंताच्या भूमित परमेश्वराची सेवा करणे मी चालूच ठेवीन.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 116:8-9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ