1
स्तोत्र. 115:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
हे परमेश्वरा, आमचे नको. आमचे नको, तर आपल्या नावाचा सन्मान कर, कारण तू दयाळू आणि सत्य आहेस.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 115:1
2
स्तोत्र. 115:14
परमेश्वर तुम्हास अधिकाधिक वाढवो, तो तुमची आणि तुमच्या वंशजांची वाढ करो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 115:14
3
स्तोत्र. 115:11
अहो परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा; तोच त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 115:11
4
स्तोत्र. 115:15
आकाश व पृथ्वी ही निर्माण करणाऱ्या परमेश्वराचा तुम्हास आशीर्वाद असो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 115:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ