1
प्रेषि. 7:59-60
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” असे बोलून, तो मरण पावला.
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रेषि. 7:59-60
2
प्रेषि. 7:49
प्रभू म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते?
एक्सप्लोर करा प्रेषि. 7:49
3
प्रेषि. 7:57-58
तेव्हा ते मोठ्याने ओरडून, व कान बंद करीत, एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले; मग ते त्यास शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले: आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरूणाच्या पायाजवळ ठेवली.
एक्सप्लोर करा प्रेषि. 7:57-58
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ