प्रेषितांची कृत्ये 7:49
प्रेषितांची कृत्ये 7:49 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रभू म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते?
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 वाचाप्रेषितांची कृत्ये 7:49 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“ ‘स्वर्ग माझे सिंहासन आहे, आणि पृथ्वी माझे पादासन आहे. तर तुम्ही माझ्यासाठी कशाप्रकारचे घर बांधणार? असे प्रभू म्हणतात. माझे विश्रांतिस्थान कुठे असणार?
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 वाचा