लूक 2:8-9

लूक 2:8-9 AII25

त्याच प्रांतमा मेंढपाय जंगलमा राहिसन रातले आपला कळप सांभाळी राहींतात तवय प्रभुना एक दूत त्यासनासमोर ईसन उभा राहिना अनं प्रभुनं तेज त्यासना आजुबाजूले चमकनं अनी त्या घाबरनात.