YouVersion-logo
BibelLæseplanerVideoer
Download appen
Sprogvælger
Søgeikon

Populære bibelvers fra प्रेषितांचे कार्य 16

1

प्रेषितांचे कार्य 16:31

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

त्यांनी उत्तर दिले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.”

Sammenlign

Udforsk प्रेषितांचे कार्य 16:31

2

प्रेषितांचे कार्य 16:25-26

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता इतर बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी भयंकर भूकंप झाला आणि तुरुंगाचा पाया डगमगला. सर्व दरवाजे तत्काळ उघडले व सर्वांच्या बेड्या तुटल्या.

Sammenlign

Udforsk प्रेषितांचे कार्य 16:25-26

3

प्रेषितांचे कार्य 16:30

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, “महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे?”

Sammenlign

Udforsk प्रेषितांचे कार्य 16:30

4

प्रेषितांचे कार्य 16:27-28

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

MACLBSI

तुरुंगाच्या अधिकाऱ्याने जागे होऊन जेव्हा तुरुंगाचे दरवाजे उघडे पाहिले, तेव्हा बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून स्वतःचा घात करण्याच्या बेतात होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस! आम्ही सर्व जण येथेच आहोत.”

Sammenlign

Udforsk प्रेषितांचे कार्य 16:27-28

Forrige Kapitel
Næste Kapitel
YouVersion

Opmuntrer og udfordrer dig til at søge intimitet med Gud hver dag.

Tjeneste

Om

Karrierer

Bliv frivillig

Blog

Presse

Nyttige links

Hjælp

Donér

Bibeloversættelser

Lydbibler

Bibelsprog

Dagens vers


Et digitalt ministerium af

Life.Church
Dansk

©2026 Life.Church / YouVersion

PrivatlivspolitikBetingelser
Procedure for offentliggørelse af sikkerhedssårbarheder
FacebookTwitterInstagramYouTubePinterest