YouVersion logo
Dugme za pretraživanje

रोमकरांना 11:5-6

रोमकरांना 11:5-6 MACLBSI

तसेच ह्रीच्या काळीसुद्धा देवाने त्याच्या कृपेने निवडलेल्यांपैकी शेष भाग राखला आहे आणि जर हा शेष भाग कृपेने राखला असेल, तर ते कृत्यांनी झाले नाही. नाहीतर कृपा ही कृपा राहणार नाही.