Mufananidzo weYouVersion
Mucherechedzo Wekutsvaka

रोम 7

7
लगीन वरीन करेल बोध
1भाऊ अनी बहिणीसवन, ज्यासले नियमशास्त्रानी माहिती शे असं लोकसनासंगे मी बोली ऱ्हायनु शे, मनुष्य जोपावत जिवत शे तोपावत त्यानावर नियमशास्त्रानी सत्ता शे हाई तुमले नही माहीत का? 2कारण ज्या बाईले नवरा शे, ती बाई नवरा जिवत शे तोपावत त्यानी लगीन व्हयेल बाई नियमशास्त्रतीन त्याले बांधेल ऱ्हास; पन तिना नवरा मरावर त्याना बंधन मातीन तिनी सुटका व्हस. 3म्हणीन नवरा जिवत ऱ्हाईसन बी जर ती दुसरा पुरूषनी बाई व्हस, तर तिले व्यभिचारीन म्हणतीन, पन नवरा मरावर ती त्या बंधनमाईन मुक्त व्हस; मंग ती दुसरा पुरूषनी बाई व्हयनी तर ती व्यभिचारीन व्हस नही. 4म्हणीन मना भाऊ अनी बहिणीसवनं, तुम्हीन पन ख्रिस्तना शरिरद्वारा नियमशास्त्रले मरेल जायेल अस शेतस; म्हणजे तुम्हीन दुसराना, जो मरेल मातीन ऊठेल शे, त्याना व्हवाले पाहिजे; म्हणजे आपन देवले फळ देवाले पाहिजे. 5कारण आपन शरीर स्वभावना अधीन व्हतुत, तवय नियमशास्त्रना द्वारा उद्रवयेल पापनी वासना आपला अवयवमा मरणले फळ देवाकरता कार्य करी राहिंतात. 6पन आपन ज्याना बंधनमा व्हतुत त्याले आपन मरेल ऱ्हावामुये आपन आते नियमशास्त्र पाईन मुक्त व्हयेल शेतस, ते यानाकरता की, आपन आत्माना नविनपनतीन सेवा करानं, शास्त्रलेखना जुना पनतिन नही.
नियमशास्त्र अनं पाप
7मंग काय म्हणानं? नियमशास्त्र पाप शे का? कधीच नही. पण माले नियमशास्त्रना शिवाय पाप समजत नही, “लोभ धराना नही” अस नियमशास्त्रमा सांगा शिवाय माले लोभ कळता नही. 8पापनी संधी साधीन हाई आज्ञानं योगे मनामा सर्वा प्रकारना लोभ निर्माण व्हयेल व्हता; कारण नियमशास्त्रा शिवाय पाप निर्जीव शे. 9मी नियमशास्त्राना शिवाय व्हतु तवय जगी राहिंतु पण नियमशास्त्र येवावर पाप संजिवीत व्हयनं अनी मी मरण पावनु. 10अनं जिवननासाठे देयल आज्ञा हाई मराकरता कारण व्हयनी हाई माले दखायनं. 11कारण पापनी नियमशास्त्राना योगे संधी साधीसन माले फसाडं अनं तेना योगे माले ठार करं.
12म्हणीसन नियमशास्त्र पवित्र शे, तसच आज्ञा पवित्र, न्याय अनं चांगलं #7:12 जुना पवित्र शास्त्रमा हाई वचन भेटस नहीशे. 13तर मंग जे उत्तम तेच माले मरण अस व्हयनं का? कधीच नही! पाप ते पापच दखावाले पाहिजे, म्हणीसन जे उत्तम त्याना योगे ते मनाठायी मरण घडवणारा अस व्हयनं, नियमशास्त्राना आज्ञानायोगे पाप पराकाष्टाना व्हवाले पाहिजे म्हणीसन अस व्हयनं.
मनुष्यंसना दैहिक अनं आध्यात्मिक लढा
14कारण आपलाले हाई माहित शे की, नियमशास्त्र हाई अध्यात्मिक शे, पन मी शारीरतिन शे अनी पापले ईकायेल शे. 15#गलती ५:१७कारण मी काय करी ऱ्हायनु हाई माले कळस नही; अनी मी ज्यानी ईच्छा मी करस ते मी करस नही, अनी ज्यानी ईच्छा मी करस नही ते मी करस. 16तर मनी ईच्छा शे ते मी करस नही तर नियमशास्त्र चांगलं शे हाई मी मानस. 17मंग आते मी ते करस नही मनामाधलं पाप ते करस 18कारण माले माहित शे मना शरीरमा काहीच चांगलं राहस नही कारण ईच्छा करानं मनाजोडे शे, पण चांगलं ते करानं माले जमस नही. 19कारण मी जे चांगलं करानी ईच्छा शे ते मी करस नही तर मी ज्यानी ईच्छा मी करस नही ते वाईट मी करस. 20मंग ज्यानी माले ईच्छा नही ते जर मी करस तर ते मी नही तर मनामाईन पाप ते करस. 21मंग जर मी चांगलं करी ऱ्हायनु तवय पाप मना हातमा शे हाई दिसस.
22कारण मी मना अंतर्यामी देवना नियमशास्त्रतीन खूश व्हस. 23पन मना शरिरमा एक असा नियम दिसस, तो मना मनमातला नियमससंगे लढिसन, माले मना शरिरमातला पापना नियमसना स्वाधीन करस. 24मी कितला दुःखी माणुस; माले ह्या मरणमाधलं शरिरमातीन कोण सोडाई. 25मी आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्याना कडतीन देवना उपकार मानस, जो माले मुक्त करस,
म्हणजे मी स्वतःना मनतिन देवना नियमसना दास्य करस, पन शरीरतिन पापना नियमना दास्य करस.

Zvasarudzwa nguva ino

रोम 7: Aii25

Sarudza vhesi

Sarudza zvinyorwa izvi

Yenzanisa

Pakurirana nevamwe

None

Unoda kuti zviratidziro zvako zvichengetedzwe pamidziyo yako yose? Nyoresa kana kuti pinda