Mufananidzo weYouVersion
Mucherechedzo Wekutsvaka

रोम 16:25-27

रोम 16:25-27 AII25

आते मना सुवार्ताप्रमाणतीन अनी येशु ख्रिस्तना घोषणाप्रमाणतीन जे रहस्य मांगना युगानुयुगमा गुप्त ठेवामा येल व्हतं. पण आते प्रकट करामा येल शे अनं संदेष्टासना शास्त्रलेखवरीन सनातन देवनं आज्ञाप्रमाणे ईश्वासना आज्ञापालनकरता सर्वा राष्ट्रसले सांगेल शे त्या रह्स्यनं प्रकटीकरणप्रमाणे जो तुमले स्थिर कराले समर्थ्य शे. तो एकच ज्ञानी देव, त्याले येशु ख्रिस्तनाद्वारा युगानुयुग गौरव राहो. आमेन.