1
योहान 2:11
आहिराणी नवा करार
AHRNT
येशु नि गालील जिल्हा ना काना नगर मा आपला हवू पयला चिन्ह दाखाडीसन आपली महिमा प्रकट करना, आणि तेना शिष्यस्नी तेनावर विश्वास करणात.
Yenzanisa
Ongorora {{vhesi}}
2
योहान 2:4
येशु नि तेले सांग, “ओ बाई तुमी मले काब सांगी ऱ्हायनी कि मले काय करन शे? आते मना टाईम एयेल नई शे.”
3
योहान 2:7-8
येशु नि त्या दासस्ले सांग, “मटकास मा पाणी भरी द्या.” त तेस्नी तेस्ले तोंडा तोंड भरी टाक. तव येशु नि तेस्ले सांग, “आते पाणी काळीसन जेवण ना आयोजक कळे लीजावा.” दासस्नि तसाच करणात जसा तेनी तेस्ले कराले सांगणा.
4
योहान 2:19
येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “या मंदिर ले नाश करी द्या, मी तेले तीन दिन मा परत बनावी टाकसु.”
5
योहान 2:15-16
तव तेनी आवत्या ना कोडा बनाईसन, सर्वा मेंढ्या व बैलस्ले परमेश्वर ना मंदिर मधून काळी टाका, आणि सराफास्ना पैसा फेकी टाक, आणि चौरंग पल्टी दिना, तेनी कबुतर विकणारास्ले सांग, “एस्ले आठून लीजावा. मना बाप ना घर ले व्यापारी ना घर नका बनावा.”
Pekutangira
Bhaibheri
Zvirongwa
Mavideo