पण जवा तू प्रार्थना करशीन, तवा आपल्या झोपडीत जा, अन् दरवाज्याले बंद करून आपल्या देवाले प्रार्थना कर, तवा तुह्याला स्वर्गातला देवबाप जो गुप्त मध्ये तुले पायते, तुले सगळ्या समोर प्रतिफळ देईन.
मत्तय 6:6
Home
ਬਾਈਬਲ
Plans
ਵੀਡੀਓ