1
लूक 2:11
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
MACLBSI
तुमच्यासाठी आज दावीदच्या नगरात तारणारा जन्माला आला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे!
Compare
लूक 2:11ਪੜਚੋਲ ਕਰੋ
2
लूक 2:10
परंतु देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका, ज्याच्यामुळे सर्व लोकांना अत्यानंद होणार आहे, असे सुवृत्त मी तुम्हांला सांगतो
लूक 2:10ਪੜਚੋਲ ਕਰੋ
3
लूक 2:14
“स्वर्गात देवाला गौरव आणि पृथ्वीवर त्याची ज्यांच्यावर कृपा झाली आहे, त्यांना शांती.”
लूक 2:14ਪੜਚੋਲ ਕਰੋ
4
लूक 2:52
येशू वयाने मोठा होत असता सुज्ञता, देवकृपा व लोकप्रियता ह्यांबाबतीतही वाढत गेला.
लूक 2:52ਪੜਚੋਲ ਕਰੋ
5
लूक 2:12
तुम्हांला खूण ही की, बाळंत्यांत गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले बालक तुम्हांला आढळेल.”
लूक 2:12ਪੜਚੋਲ ਕਰੋ
6
लूक 2:8-9
त्याच परिसरात काही मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. त्या वेळी प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्याभोवती उजळले. त्यांना फार भीती वाटली.
लूक 2:8-9ਪੜਚੋਲ ਕਰੋ
Home
ਬਾਈਬਲ
Plans
ਵੀਡੀਓ