लूक 1:31-33
लूक 1:31-33 AII25
तु गरोदर व्हशी अनं पोऱ्याले जन्म देशी, अनी त्यानं नाव येशु ठेव. तो महान व्हई अनं त्याले परमेश्वरना पोऱ्या म्हणतीन. अनी प्रभु देव त्याले त्याना बाप दावीद ह्यानं राजासन दी, तो याकोबना घरानावर युगानुयुग राज्य करी; त्याना राज्यना अंत व्हवाव नही!”