अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा; गीत गात त्याच्यापुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा; त्यानेच आम्हांला उत्पन्न केले; आम्ही त्याचेच आहोत1 आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत.
स्तोत्रसंहिता 100:1-3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ