तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नकोस.
सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नकोस.
नीतिमानाचा बाप फार उल्लासतो; सुज्ञ मुलास जन्म देतो तो त्याच्याविषयी आनंद पावतो.
तुझी मातापितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो